emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

 

अर्जदारांसाठी खालील सुचना ..!

  1. अर्जदार हा आदिवासी असावा.
  2. अर्जदाराने सर्वात प्रथम रजिस्टर करावा. आणि आपली स्वतःची माहिती भरावी.
  3. अर्जदारची माहिती ही रजिस्टर फॉर्म मध्ये भरण्यात येईल. त्यानंतर अर्जदारला स्वतःची जन्मतारीख आणि आधार क्रमांक हा लॉगिन साठी वापरता येईल.
  4. लॉगिन केल्यानंतर अर्जदारला योजना व उपयोजनांसाठी अर्ज करता येईल
  5. जन्मतारीख किंवा आधार नंबर चुकीचा असेल तर अर्जदार अर्ज भरू शकत नाही.
  6. जन्मतारीख किंवा आधार नंबर बरोबर असेल तरच लॉगिन करा.
  7. संपर्क क्रमांक : ०२५३-२३६२७६७