emblem
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनेंचा अर्ज येथून भरा.

योजना

अंतर्गत योजना

अटी :-

  1. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती येथे पहा.
  2. या संकेतस्थळावर विविध योजनाची माहिती भरा.
  3. हे संकेतस्थळ फक्त आदिवासी लोकांसाठी आहे.
  4. योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया आपण आपली नोंदणी ह्या संकेतस्थळावर करावी.
  5. नोंदणी झाली असेल तर लॉगिन करा. आणि विविध योजना ह्या पेज वर या.
  6. येथे आल्यावर योजना निवडा आणि निवडलेल्या योजने अंतर्गत योजना निवडा आणि [apply] बटन वर क्लिक करा.
  7. अर्जदारला किंवा अर्जदारच्या कुटुंबातील सदस्यांना एका योजनेचा फायदा एकदाच घेता येईल.
  8. अर्जदार एका योजनेचा वारंवार लाभ घेऊ शकत नाही. तस केल्यास त्याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.